मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत वाहनचालक पदाच्या 11 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. पात्र उमेदवाराने लवकरात लवकर आपला अर्ज भरून घेणे अर्ज भरण्या आगोदर मूळ जाहिरात वाचूनच अर्ज भरावा अधिक माहितीसाठी खालील दिलेली माहित आपण वाचू शकता आणि दरोरोज नवनवीन नोकरी माहिती साठी jobkhajana.com या आपल्या वेबसाईट ला भेट द्या
जाहिरात क्रमांक :- नमूद नाही
एकूण जागा :- 11 जागा
पदाचे नाव आणि जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
1 | वाहनचालक (Staff-Car-Driver) | 11 |
एकूण जागा | 11 |
शैक्षणिक पात्रता: – 10वी उत्तीर्ण + हलके मोटार वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
वयाची अट: -21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण :- मुंबई
अर्ज फी :– ₹500/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2025 (05:00 PM)
महत्वाच्या लिंक्स:
Important Links | |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Click Here |