नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूपीएससी मार्फत घेणाऱ्या घेण्यात येणाऱ्या दोन परीक्षा म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2025 (CDS II) आणि राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा 2025 (NDA & NA -II) सदर दोन्ही परीक्षा या 14 सप्टेंबर 2025 रोजी UPSC मार्फत आयोजित केलेले आहेत. सदर दोन्ही परीक्षेचे प्रवेश पत्र हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेले आहेत. सदर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपण अर्ज भरताना जो मोबाईल नंबर किंवा युजर आयडी व पासवर्ड याचा वापर करून आपण सदर प्रवेश पत्र हे डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घेऊ शकता
UPSC CDS Hall Ticket: संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II) 2025 प्रवेशपत्र